Tokyo Olympics 2020: सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि अंकिता रैनाची (Ankita Raina) महिला दुहेरीची टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) भाग घेण्यासाठी रवाना झाली आहे. 34 वर्षीय सानिया आता चार ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारी पहिली महिला खेळाडू बनली आहे तर अंकित रैनाचे हे ऑलिम्पिक पदार्पण आहे. सानियाने बीजिंग, लंडन आणि रिओ येथे अनुक्रमे सुनीता राव, रश्मी चक्रवर्ती आणि प्रार्थना थोंबरे यांच्यासह शेवटचे तीन ऑलिम्पिक खेळले होते.
Next Stop✈️ Destination Tokyo 🗼
Our tennis superstars @MirzaSania & @ankita_champ at Rajiv Gandhi International Airport, Hyderabad just before leaving for #Tokyo2020
The Games are scheduled from 23 July - 8 August, so don't forget to #Cheer4India and send in your best wishes! pic.twitter.com/N36ywP2Fp5
— SAIMedia (@Media_SAI) July 19, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)