Tokyo Olympics 2020: भारतीय धावपटू दुती चंदने (Dutee Chand) टोकियो ऑलिम्पिकच्या (Tokyo Olympics) ट्रॅकवर पुन्हा एकदा निराशा केली आहे. दुती महिलांच्या 200 मीटर शर्यतीच्या उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्यात अपयशी ठरली आहे.
India's Dutee Chand finishes her 200m race with the season best time of 23.85 to finish 7th in her heats.#Athletics #Tokyo2020 #Olympics
— SAIMedia (@Media_SAI) August 2, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)