Tokyo Olympics 2020: टोक्यो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) सुवर्णपदकापासून वंचित राहिल्यानंतर भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाने (Bajrang Punia) आज फ्रीस्टाईल कुस्तीच्या 65 किलो गटात कांस्यपदक पटकावले आहे. त्याने कझाकिस्तानचा (Kazakhstan) पैलवान दौलत नियाजबेकोवचा एकतर्फी 8-0 असा पराभव करत ऑलिम्पिक पदकावर नाव कोरले.
Bajrang takes home 🥉 in his debut @Olympics
🇮🇳 wrestler @BajrangPunia beats #KAZ D Niyazbekov 8-0 to win 🇮🇳's 6th Medal at #Tokyo2020
This equals India’s best ever medal haul at a single Olympics equalling the 6 won in #London2012
We are proud of our champion!#Cheer4India pic.twitter.com/K4HV3ia3cg
— SAIMedia (@Media_SAI) August 7, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)