Bhagwani Devi: 94 वर्षांच्या आजीची कमाल, भारतासाठी एक सुवर्ण आणि दोन कांस्य पदकं केली नावावर
94 वर्षीय भगवान देवी डागर यांनी काल फिनलंडमध्ये झालेल्या वर्ल्ड मास्टर्स अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2022 मध्ये भारतासाठी एक सुवर्ण आणि दोन कांस्यपदके जिंकली.
94 वर्षीय भगवान देवी डागर यांनी काल फिनलंडमध्ये झालेल्या वर्ल्ड मास्टर्स अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2022 मध्ये भारतासाठी एक सुवर्ण आणि दोन कांस्यपदके जिंकली. ज्या वयात लोकांना सहसा नीट बसता येत नाही, त्या वयात त्यांनी परदेशात भारताच्या तिरंग्याची किंमत उंचावली आहे. भगवान देवी यांनी ज्येष्ठ नागरिक गटात 100 मीटर शर्यतीत सुवर्ण आणि त्यानंतर शॉटपुटमध्ये कांस्यपदक जिंकले. त्यांनी 24.74 सेकंदाची वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले. यासोबतच त्यांनी शॉटपुटमध्येही कांस्यपदक पटकावले. तिरंगा जर्सी, ज्यावर भारत असे लिहिले आहे, ती पदक दाखवताना ते दिसत आहे.
Tweet
94-year-old Bhagwani Devi Dagar won a gold and 2 bronze for India at the World Masters Athletics championships 2022 in Finland, yesterday pic.twitter.com/JRPZrBDSAK
— ANI (@ANI) July 11, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 11, 2022 03:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

