Roland Garros 2021: ‘लाल मातीचा सम्राट’ अशी प्रसिद्धी मिळवणारा 13 वेळा फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम (French Open Grand Slam) विजेता स्पेनच्या राफेल नदालने (Rafael Nadal) सर्वाधिक 14व्यांदा फ्रेंच स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. 35 वर्षीय नदालने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत अर्जेंटिनाच्या 10व्या मानांकित डिएगो श्वाट्र्झमनवर (Diego Schwartzman) 6-3, 4-6, 6-4, 6-0 अशी चार सेटमध्ये मात केली. नदालचा सामना आता वर्ल्ड नंबर 1 नोवाक जोकोविचचे (Novak Djokovic)आव्हान असणार आहे. जोकोविचने इटलीच्या मॅटिओ बॅरेट्टिनीविरुद्ध 6-3, 6-2, 6-7, 7-5 असा विजय मिळवला.
Ladies and gentleman, your men’s semifinalists. 👏#RolandGarros pic.twitter.com/ZwcDMXqUM4
— Tennis Channel (@TennisChannel) June 9, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)