टोकियो ऑलिम्पिक 2020 रौप्यपदक विजेता रवी कुमार दहिया (Ravi Kumar Dahiya) आणि कांस्यपदक विजेता बजरंग पुनिया (Bajrang Punia) यांनी आशियाई कुस्ती स्पर्धेत (Asian Wrestling Championship) आपला चांगला फॉर्म कायम ठेवला aani अनुक्रमे सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकले. रवी दहियाने कझाकिस्तानच्या कलझान रखतला हरवले. दुसरीकडे, बजरंग पुनियाने पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात इराणच्या रहमान मौसाकडून 1-3 असा पराभव पत्करून रौप्यपदक जिंकले.

रवी दहिया

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)