बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाने (Badminton Association of India) राजीव गांधी खेल रत्न (Rajiv Gandhi Khel Ratna) पुरस्कारासाठी किदांबी श्रीकांत (Kidambi Srikanth) आणि साई प्रणीत (Sai Praneeth) यांच्या नावांची शिफारस केली आहे. “यावेळी आम्ही खेल रत्न पुरस्कार आणि अर्जुन पुरस्कारासाठी दोन नावे दिली आहेत, आम्ही एचएस प्रणॉय, प्रणव जेरी चोप्रा आणि समीर वर्मा यांची शिफारस केली आहे,” BAI च्या सूत्रांनी एएनआयला सांगितले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)