मालोजीराजे छत्रपती (Maloji Raje Chhtrapati) गेली दहा वर्षांपासून वेस्ट इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या (West India Football Association) उपाध्यक्षपदी कार्यरत आहेत. आता ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या (All India Football Federation) कार्यकारिणी सदस्यपदी मालोजीराजे छत्रपती यांची निवड करण्यात आली आहे. कोल्हापूरला (Kolhapur) पहिल्यांदाचं हा बहूमान मिळालेला आहे. तरी कोल्हापूरकरांसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी (Maharashtra) ही आनंदाची बातमी आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)