आपल्या उदारतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) आणि पॅरालिम्पिकमध्ये (Paralympics) सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय पदक विजेत्या खेळाडूंना दिलेले वचन पूर्ण केले आहे. आज, महिंद्राच्या नवीन SUV Mahindra XUV700 ची डिलिव्हरी सुरू होताच, XUV700 Javelin Gold Edition च्या चाव्या टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भालाफेक प्रकारात सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राकडे (Neeraj Chopra) सुपूर्द करण्यात आली.
Thank you @anandmahindra ji for the new set of wheels with some very special customisation! I'm looking forward to taking the car out for a spin very soon. 🙂 pic.twitter.com/doNwgOPogp
— Neeraj Chopra (@Neeraj_chopra1) October 30, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)