Maharashtra Kesari Final 2022: कुस्तीचे माहेरघर म्हटल्या जाणाऱ्या कोल्हापूरला (Kolhapur) तब्बल 21 वर्षानंतर महाराष्ट्र केसरीची (Maharashtra Kesari) मानाची चांदीची गदा मिळाली आहे. महाराष्ट्र केसरीच्या मानाच्या गदेसाठी (Maharashtra Kesari Mace) कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील (Prithviraj Patil) आणि मुंबई पूर्वचा विशाल बनकर यांच्यात आज अटीतटीची लढत झाली, ज्यामध्ये कोल्हापूरच्या पैलवानने विशालला चीतपट केले. पृथ्वीराजने 5-4 असा विजय मिळवताच कुस्तीप्रेमींनी त्याला आपल्या खांद्यावर उचलून विजयाचा जल्लोष केला.
#महाराष्ट्रकेसरी पैलवान #पृथ्वीराजपाटील याच्या विजयाचा जल्लोष.
पृथ्वीराज पाटीलचा मानाची चांदीची गदा देऊन सत्कार करण्यात आला @DDNewslive @DDNewsHindi #prithvirajpatil pic.twitter.com/7vryCuyu5e
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) April 9, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)