Argentina vs Croatia: कतार येथे खेळल्या जात असलेल्या फिफा विश्वचषक 2022 मध्ये मंगळवारी रात्री उशिरा अर्जेंटिना आणि क्रोएशिया यांच्यात उपांत्य फेरीचा सामना झाला. यामध्ये अर्जेंटिनाने दमदार कामगिरीच्या जोरावर क्रोएशियाचा 3-0 असा पराभव केला. या विजयासह तिने 8 वर्षांनंतर अंतिम फेरी गाठली आहे. अर्जेंटिनाला अंतिम फेरी गाठण्यात लिओनेल मेस्सीने मोलाची भूमिका बजावली. या सामन्यात त्याने गोल करण्याबरोबरच असिस्टही केला.
Argentina storm through to the #FIFAWorldCup Final 🇦🇷 🔥 #Qatar2022
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) December 13, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)