Fan Hugs Lionel Messi: लिओनेल मेस्सीचे (Lionel Messi) प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. त्याचा प्रत्येक क्लब किंवा कंट्री सामना हाऊसफुल होतो. चाहते त्याला भेटण्यासाठी सिक्युरिटी तोडून टर्फमध्ये घुसल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मॅच दरम्यान मैदानावरील सुरक्षा खूप कडक असते. परंतु अलिकडच्या सामन्यात, एक चाहता सुरक्षा भंग करून थेट मैदानात पोहचल्याचे दिसले. मेस्सीला घट्ट मिठी मारली. या घटनेवेळी मेस्सीच्या अंगरक्षकाने चाहत्याला पकडण्याचा प्रयत्न केला परंतु तो अयशस्वी झाला. (Security Breach At Arun Jaitely Stadium: विराटला भेटण्यासाठी चाहत्यांने अरुण जेटली स्टेडियमची सुरक्षा भेदली; केला पायांना स्पर्श (Video))
चाहता लिओनेल मेस्सीला भेटला
This guy felled an ex Navy seal, MMA fighter body guard to get the chance to hug Messi 😂 pic.twitter.com/C52bJgJPzP
— Luis Mazariegos (@luism8989) February 3, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)