अर्जेंटीनाचा (Argentina) स्टार फुटबॉलर लिओनेल मेस्सीने (Lionel Messi) FIFA चा 2022 चा सर्वोत्तम पुरुष खेळाडूचा पुरस्कार (FIFA Best Awards) जिंकला आहे. यावेळी त्याने फ्रांन्सच्या किलीयन एम्बाप्पेला मागे टाकले आहे. तर महिला गटात सलग दुसऱ्या वर्षी स्पेनच्या अलेक्सिया पुटलेसने (Alexia Putellas) सर्वोत्तम महिला खेळाडूचा पुरस्कार आपल्या नावे केला आहे. कतारमध्ये मागच्या वर्षी झालेल्या फुटबॉल विश्वचषकात (FIFA World Cup) लिओनेल मेस्सीच्या मॅजिकल परफोर्मंसमुळे अर्जेटीनाने विश्वचषक जिंकला होता.

पहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)