टोकियो उन्हाळी ऑलिम्पिक 1964 मध्ये भारतीय हॉकी संघाचे पहिले सुवर्णपदक विजेता दिग्गज कर्णधार चरणजीत सिंह यांचे गुरुवारी उना येथील त्यांच्या घरी निधन झाले. आशियाई क्रीडा 1962 स्पर्धेत रौप्यपदकाशिवाय रोम ऑलिम्पिक 1960 मध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या संघाचा चरणजीत सिंह देखील सदस्य होते. हॉकी इंडियाने त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. 1963 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कार आणि 1964 मध्ये ऑलिम्पिक सुवर्ण जिंकल्यानंतर सरकारने त्यांना पद्मश्री देऊन गौरवले.
On behalf of Hockey India, we mourn the loss of a great figure of Indian Hockey, Shri Charanjit Singh.
May his soul Rest in Peace🙏 pic.twitter.com/PTb38lHDS6
— Hockey India (@TheHockeyIndia) January 27, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)