आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिक ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघाला 3 सुवर्ण आणि 2 रौप्य पदक मिळाले. या स्पर्धेत लेखी परीक्षा रात्रीच्या आकाशाचे ज्ञान आणि खगोलशास्त्रीय प्रयोगांच्या आकलनाची चाचणी घेतली जाते.
आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिक ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघाला ३ सुवर्ण आणि २ रौप्य पदक.@HBCSE_TIFR @PIBMumbai pic.twitter.com/AqyhwEfmvt
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) August 22, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)