AFC Women's Asian Cup 2022: भारताचा AFC महिला आशियाई चषक ‘गट ए’ मधील चायनीज तैपेई विरुद्ध समान रविवारी सुरु होण्यापूर्वीच रद्द करण्यात आला. यजमान भारतीय संघातील तब्बल 12 खेळाडूंनी कोविड-19 चाचणी सकारात्मक आली आणि दोन दुखापतींमुळे हा निर्णय घेण्यात आला. “अनेक COVID-19 पॉझिटिव्ह प्रकरणांनंतर, भारत चायनीज तैपेई विरुद्ध अ गटातील सामन्यासाठी आवश्यक किमान 13 खेळाडूंची नावे देऊ शकला नाही,” AFC ने सांगितले.
AFC Women’s Asian Cup 2022 | The match between Chinese Taipei and India has been called off due to positive COVID-19 cases in the India team.
— ANI (@ANI) January 23, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)