UEFA EURO 2020 Final Live Streaming: इंग्लंड (England) आणि इटली (Italy) संघात युरो 2020 फायनल (EURO Final) सामन्यात विजेतेपदासाठी काट्याची टक्कर होणार आहे. जगभरातील चाहत्यांप्रमाणे भारतीय फुटबॉल चाहते देखील या सामन्याची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. भारतीय फुटबॉल चाहते Sony Sports Network च्या Sony Ten 2, Sony Ten 3, Sony Ten 4, आणि Sony Six चॅनेलवर UEFA युरो 2020 फायनल सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण पाहू शकतात. तसेच SonyLiv अ‍ॅप फॅन्स ऑनलाईन या सामन्याचा अनंत लुटू शकतात.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)