Paris Olympics 2024: दीपिका कुमारीच्या पराभवानंतर पॅरिस ऑलिम्पिकमधील भारतीय तिरंदाजांच्या संधी संपुष्टात आल्या आहेत. दीपिका कुमारीला उपांत्यपूर्व सामन्यात 4-6 असा पराभव पत्करावा लागला. कोरियन खेळाडू नॅम सु-ह्योनने 5 वा सेट जिंकून सामना जिंकला. अशाप्रकारे भारताला ऑलिम्पिकमधील तिरंदाजीमधील पहिल्या पदकासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. ऑलिम्पिकच्या इतिहासात भारताला आतापर्यंत तिरंदाजीमध्ये पदक जिंकता आलेले नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)