19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची विजयी घोडदौड सुरूच आहे. स्पर्धेच्या सातव्या दिवशी अॅथलेटिक्समधील पुरुषांच्या 10,000 मीटर शर्यतीत भारताने रौप्य आणि कांस्य अशी दोन्ही पदके पटकावली आहेत. कार्तिक कुमारने 28:15:38 या वेळेसह रौप्यपदक जिंकले. तर गुलवीरने 28:17:21 या वेळेसह कांस्यपदक पटकावले. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत एकूण 10 सुवर्णपदके पटकावली आहेत. याशिवाय 14 रौप्य आणि 14 कांस्यपदकेही जिंकली आहे.
पाहा पोस्ट -
What a spectacular display of talent!
Kudos to Kartik Kumar and Gulveer Singh for clinching Silver and Bronze Medals in Men's 10,000m. Your perseverance and skill have elevated Indian athletics to new heights.#Cheer4India#JeetegaBharat pic.twitter.com/5AgfP48uTz
— Kiren Rijiju (@KirenRijiju) September 30, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)