50 मीटर रायफल स्पर्धेत भारताच्या सिफ्ट कौर सामरानं सुवर्णपदक पटकावलं आहे. तर भारताची नेमबाज आशी चौक्सीनं कांस्यपदक मिळवलं आहे. दरम्यान, भारताच्या खात्यात 5 सुवर्ण, 5 रौप्य आणि 8 कांस्यपदक अशी एकूण 18 पदकं आली आहेत. याच इव्हेंटमध्ये चीननं दुसऱ्या क्रमांकावर राहून रौप्यपदक आपल्या नावे केलं. तर भारताच्या आशी चौक्सीनं 50 मीटर रायफल इव्हेंटमध्ये कांस्यपदक पटकावलं आहे.
पाहा पोस्ट -
𝐓𝐨𝐝𝐚𝐲'𝐬 𝐒𝐞𝐜𝐨𝐧𝐝 𝐆𝐎𝐋𝐃 🥇 𝐅𝐨𝐫 𝐈𝐍𝐃𝐈𝐀 🇮🇳
Sift Kaur Samra wins gold medal in women's 50m Rifle 3P event.#Cheer4India #AsianGames2022 #IndiaAtAG22 pic.twitter.com/ydMp4a4JJS
— Doordarshan Sports (@ddsportschannel) September 27, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)