बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स 2022 ची सुरुवात गुरुवारी 28 जुलै रोजी रंगतदार उद्घाटन समारंभाने झाली. दर चार वर्षांनी होणाऱ्या या खेळांमध्ये भारतही ठळकपणे सहभागी होतो. यावेळीही भारतातील अनेक खेळाडू या गेम्समध्ये सहभागी होण्यासाठी बर्मिंगहॅमला पोहोचले आहेत. खेळ सुरू होण्यापूर्वी बर्मिंगहॅम स्पोर्ट्स व्हिलेजमध्ये एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये भारताची शान आणि त्याची ओळख, तिरंगा ध्वज फडकवण्यात आला होता. यावेळी काही नामवंत खेळाडूंनीही सहभाग घेतला.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)