भारतीय महिला कुस्तीपटू (Wrestling) अंशू मलिकने (Anshu Malik) नॉर्वेच्या ओस्ले येथे सुरू असलेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत (World Wresting Championship) रौप्य पदक जिंकून इतिहास रचला आहे. असा पराक्रम करणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आहे. 57 किलो वजनी गटात 19 वर्षीय अंशुला अंतिम फेरीत अमेरिकेच्या हेलन मारौलिसकडून पराभव पत्करावा लागला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)