मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आपल्या चाहत्यांना धक्का देत आपली नवीन जर्सी लाँच केली आहे. निळा रंग आणि सोनेरी रंग या जर्सीचा आहे.  4 मार्चपासून भारतात महिला प्रीमियर लीग सुरू होत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच BCCI ने आयोजित होणाऱ्या सर्व सामन्यांचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. महिला प्रीमियर लीगच्या (Women Premier League) पहिल्या सत्रात पाच संघ सहभागी होत आहेत. आयपीएलचा हा पहिला हंगाम 4 मार्च ते 26 मार्च दरम्यान चालणार आहे. या मोसमातील सर्व सामने मुंबई (Mumbai)आणि नवी मुंबईत (Navi Mumbai) होणार आहेत.

पहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)