Mother’s Day 2024: मदर्स डे 2024 च्या निमित्त इंडियन प्रीमियर लीग (IPL) फ्रँचायझींनी अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर त्यांच्या चाहत्यांना विशेष शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, कोलकाता नाइट रायडर्स (KKR) ने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर खेळाडूंचे त्यांच्या आईसोबत फोटो शेअर केले आहे. जी अत्यंत हृदयस्पर्शी पोस्ट दिसत आहे. त्याशिवाय मुंबई इंडियन्स, आरसीबी,दिल्ली कॅपिट्ल्स,गुजरात टायटन्स,लखनऊ सुपर जायंट्स, सनरायजर्स हैदाराबाद, पंजाब किंग्स या संघांनी मदर्स डे २०२४ (Mother’s Day 2024) च्या विशेष प्रसंगी चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तुम्ही खालील पोस्ट पाहू शकता. (हेही वाचा:Mother's Day 2024 Messages In Marathi: मदर्स डे च्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages द्वारा देत आईला द्या मातृदिनाच्या शुभेच्छा!)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)