आयपीएलच्या सहाव्या सामन्यात लखनौ सुपरजायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एमएस धोनीने सलग दुसरा नाणेफेक गमावली. लखनौ संघाने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला. जयदेव उनाडकटच्या जागी यश ठाकूरला संधी मिळाली. त्याचवेळी धोनीने चेन्नई सुपर किंग्जच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही. धोनीचा हा निर्णय धक्कादायक आहे कारण मागील सामन्यात त्याचा संघ फलंदाजीच्या आघाडीवर अपयशी ठरत होता आणि चेन्नईच्या खेळपट्टीचा विचार करता दुसर्‍या फिरकी गोलंदाजाचा प्रवेश निश्चित मानला जात होता पण धोनीने तसे केले नाही.

चेन्नई सुपरकिंग्स की Playing XI: डेवन कॉनवे, ऋतुराज गायकवाड़, मोइन अली, बेन स्टोक्स, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, एमएस धोनी, दीपक चाहर, मिचेल सैंटनर, राजवर्धन हंगरगेकर.

लखनऊ सुपर जायंट्स की Playing XI: केएल राहुल काइल मायर्स, निकोलस पूरन, मार्कस स्टोयनिस, दीपक हुड्डा, क्रुणाल पंड्या, आयुष बढोनी, मार्क वुड, यश ठाकुर, रवि बिश्नोई, आवेश खान.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)