IPL 2022, GT vs SRH Match 40: सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) प्रथम फलंदाजी करून दिलेल्या 196 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) पॉवरप्लेमध्ये जबरदस्त सुरुवात केली आहे. रिद्धिमान साहा (Wriddhiman Saha) आणि शुभमन गिल (Shubman Gill) या सलामी जोडीने संघाला पहिल्या सहा षटकांत एकही धक्का बसू न देता बिनबाद 59 धावा केल्या आहेत. सध्या साहा 39 धावा आणि गिल 15 धावा करून खेळत आहेत. दुसरीकडे, हैदराबादचे गोलंदाज आपल्या पहिल्या विकेटच्या शोधात आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)