इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे खेळल्या जात असलेल्या 22व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आज दुसऱ्या दिवशी भारताचे खाते रौप्य पदकाने उघडले आहे. आज भारताला पहिले पदक स्टार वेटलिफ्टर संकेत महादेव सरगरने दिले आहे. पुरुषांच्या 55 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत त्याने ही कामगिरी केली. संकेत सरगरने दोन फेऱ्यांच्या 6 प्रयत्नांत पूर्ण ताकद पणाला लावली आणि एकूण 228 किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकले.
Tweet
#CommonwealthGames | India's Sanket Mahadev Sargar wins a silver medal for India in 55 Kg weight category with a total of 248 Kg. First medal for India in #CWG22 pic.twitter.com/1J6sIo8EYH
— ANI (@ANI) July 30, 2022
India's Sanket Mahadev Sargar wins a silver medal for India in 55 Kg weight category with a total of 248 Kg. First medal for India in #CWG22
Well done India #CommonwealthGames2022
Brilliant stuff ! Courageous ! Inspiring pic.twitter.com/o0wbt0LRCh
— Shehzad Jai Hind (@Shehzad_Ind) July 30, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)