भारतीय शटलर किदाम्बी श्रीकांतने BWF वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचला. त्याने या स्पर्धेतील रौप्य पदक जिंकले. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय पुरुष शटलर ठरला. विजेतेपदाच्या लढतीत त्याची गाठ सिंगापूरच्या लोह कीन युशी झाली, ज्यात त्याला पराभवाचा सामना करावा लागला. लोहने हा सामना 21-15 आणि 22-20 असा जिंकला.
🥈 for Srikanth @srikidambi scripts history to become the 1st 🇮🇳 Male Shuttler 🏸 to clinch a SILVER medal at the #WorldChampionships2021
Many congratulations on the brilliant performance that had some amazing net play & awesome smashes. You have made 🇮🇳 proud🙂
Well played👍 pic.twitter.com/L5M3PvsBQz
— SAI Media (@Media_SAI) December 19, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)