BWF World Championships 2022: टोकियोमध्ये 22 ऑगस्टपासून BWF वर्ल्ड चॅम्पियनशिप 2022 ला सुरूवात, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
जपानमधील टोकियो येथील टोकियो मेट्रोपॉलिटन जिम्नॅशियममध्ये सोमवार (22 ऑगस्ट) पासून सुरू होणार्या BWF वर्ल्ड चॅम्पियनशिप 2022 मध्ये भारतीय शटलर्स खेळणार आहेत.
जपानमधील टोकियो येथील टोकियो मेट्रोपॉलिटन जिम्नॅशियममध्ये सोमवार (22 ऑगस्ट) पासून सुरू होणार्या BWF वर्ल्ड चॅम्पियनशिप 2022 मध्ये भारतीय शटलर्स खेळणार आहेत. BWF वर्ल्ड चॅम्पियनशिप 2022 ची सुरुवात 22 ऑगस्ट आणि 23 ऑगस्ट रोजी पहिल्या फेरीतील सामन्यांनी होईल त्यानंतर दुसरी आणि तिसरी फेरी, त्यानंतरच्या दिवसांमध्ये उपांत्यपूर्व फेरी, उपांत्य फेरी आणि त्यानंतर रविवारी (28 ऑगस्ट) अंतिम फेरीसह समारोप होईल. 2021 रौप्यपदक विजेता किदाम्बी श्रीकांत लक्ष्य सेन, सायना नेहवाल आणि एचएस प्रणॉय यांच्या बरोबरीने भारतीय एकेरी आव्हानाचे नेतृत्व करेल.
BWF World Championships 2022 Schedule: Date, Time in IST and All You Need To Know About the Badminton Tournament#bwfworldchamps #worldchampionships2022https://t.co/aHfZKH5YIP
— LatestLY (@latestly) August 19, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 19, 2022 05:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

