गोल्फची चौथी फेरी सुरू आहे. भारताची अदिती अशोक चांगली कामगिरी करताना दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. आदिती अशोक गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने कामगिरी करत आहे. जर अदितीने पुढचे काही तास तिची चांगली कामगिरी चालू ठेवली तर ती इतिहास घडवेल. ऑलिम्पिकमध्ये भारताला गोल्फमध्ये पहिले पदक मिळू शकते.
Nelly Korda 🤝 Aditi Ashok 🤝 Lydia Ko
After hole no. 7 of Round 4, this trio is leading jointly in #golf
Can #IND's Aditi clinch #gold? 😍#Tokyo2020 | #StrongerTogether | #UnitedByEmotion @aditigolf
— #Tokyo2020 for India (@Tokyo2020hi) August 7, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)