IND vs SA 1st Test Day 3: दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि भारत (India) यांच्यात सेंच्युरियन टेस्ट (Centurion Test) सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या लंच-ब्रेकची घोषणा झाली आहे. आफ्रिकी गोलंदाजांनी भारताला 327 धावांवर गुंडाळले. त्यांनतर फलंदाजीला उतरलेल्या यजमान संघाने दुपारच्या जेवणापर्यंत 1 बाद 21 धावा केल्या आहेत. पहिल्या सत्र अखेरीस बुमराहने डीन एल्गारला (Dean Elgar) बाद केल्यावर आता एडन मार्करम आणि कीगन पीटरसन यांच्यावर संघाचा डाव सावरण्याची मदार असेल.
A terrific first session saw a total of eight wickets falling.#WTC23 | #SAvIND | https://t.co/fMLQOADpkL pic.twitter.com/PlW6oltD9q
— ICC (@ICC) December 28, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)