भारताचे महान फलंदाज सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेल्या माजी फलंदाज यशपाल शर्मा (Yashpal Sharma) यांना श्रद्धांजली वाहिली. 1983 विश्वचषकात यशपालची फलंदाजी पाहिल्याच्या “आठवणी” असल्याचे सचिनने म्हटले आहे. यशपाल 1979-83 दरम्यानच्या भारतीय मधल्या फळीतील महत्त्वाचे सदस्य होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)