Women's World Cup 2022 Points Table: आयसीसी महिला विश्वचषक (ICC Women's World Cup) 2022 च्या 10 व्या सामन्यात टीम इंडियाने (Team India) वेस्ट इंडिजचा (West Indies) 155 धावांनी धुव्वा उडवला. यासह मिताली ब्रिगेडने गुणतालिकेत मोठी झेप घेत पहिले स्थान पटकावले आहे. चार गुणांसह भारताने पाचव्या स्थानावरून पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. भारताचा नेट रनरेट 1.081 आहे, जो ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजपेक्षा चांगला आहे.
India on 🔝#CWC22 standings after India's big win over West Indies: pic.twitter.com/E8obtJQljK
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) March 12, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)