वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने (Pakistan) फवाद आलमच्या (Fawad Alam) शतकी खेळीच्या जोरावर पहिला डाव 302/9 धावांवर घोषित केला. फवादने जबरदस्त शतक ठोकले आणि शेवटपर्यंत नाबाद राहिला. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने पहिल्या डावात 3 विकेट्स गमावून 39 धावा केल्या. तिसऱ्या दिवसाखेर विंडीज संघ अद्याप 263 धावांनी पिछाडीवर आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)