WI vs AUS ODI 2021: वेस्ट इंडीज (West Indies) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) दरम्यान दुसरा वनडे गुरुवारी सामना कोविड-19 (COVID-19) प्रकरणांमुळे स्थगित केल्यावर आता मालिकेचे नवीन वेळापत्रक जाहीर झाले आहे. वेस्ट इंडीज-ऑस्ट्रेलिया संघातील सर्व सदस्य व प्रशिक्षक कर्मचारी तसेच सामनाधिकारी, कार्यक्रम कर्मचारी आणि टीव्ही प्रॉडक्शन क्रू यांची कोविड-19 चाचणी नकारात्मक आली आहे. दुसरा एकदिवसीय सामना आता शनिवारी सुरु होईल तर सामना स्थगित होण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)