Team India T20 World Cup Celebration: दिल्ली मध्ये ढोल चे ताल ऐकताच थिरकले Rohit Sharma सह टीम इंडियाच्या खेळाडूंचे पाय (Watch Video)

रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आदींनी आपल्या खास अंदाजात डान्स केला.

Team India T20 World Cup Celebration: दिल्ली मध्ये ढोल चे ताल ऐकताच थिरकले Rohit Sharma सह टीम इंडियाच्या खेळाडूंचे पाय (Watch Video)
Team India | X

दक्षिण आफ्रिकेला नमवत Barbados मध्ये टीम इंडियाने T20 World Cup वर जेतेपदाचं नाव कोरलं. या विजयानंतर आज मायदेशी टीम परतल्यानंतर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्यापूर्वी खेळाडू ITC Maurya मध्ये पोहचले आहेत. हॉटेलच्या गेट वर ढोल नगाड्याच्या तालावर त्यांचे स्वागत झाले. अनेक खेळाडूंना यावेळी थिरकण्याचा मोह आवरता आला नाही. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आदींनी आपल्या खास अंदाजात डान्स केला. T20 विश्वचषक जिंकून टीम इंडिया भारतात परतली, दिल्ली विमानतळावर चाहत्यांनी केले जल्लोषात स्वागत (पाहा व्हिडिओ). 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 04, 2024 09:56 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).