आशिया कपसाठी दुबईत आल्यानंतर कोहलीने फिरकी गोलंदाजांविरुद्ध सराव सुरू केला आहे. कोहली नेटमध्ये लांब षटकार मारत आहे आणि त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो रवींद्र जडेजाच्या चेंडूवर लांबलचक षटकार मारताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून विराटचे चाहते म्हणत आहेत की, आता किंग कोहली लयीत परतला असून त्याच्या बॅटने पाकिस्तानविरुद्ध तुफानी खेळी साकारण्याची खात्री आहे.
This Shot after ages 🥶🚀@imVkohli
.
.
.
.#AsiaCup2022#ViratKohli𓃵 #ViratKohli pic.twitter.com/IDjxP1ZiCZ
— Gaurav Agarwal (@GauravA1802) August 25, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)