ICC अंडर-19 T20 महिला विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या आवृत्तीत टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात अंतिम सामना खेळला जात आहे. अंडर-19 T20 महिला विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंतच्या प्रवासात, स्फोटक फलंदाज शेफाली वर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला फक्त ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला आहे. दरम्यान, टीम इंडियाची कर्णधार शेफाली वर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्लेइंग इलेव्हनवर एक नजर 

टीम इंडिया : शफाली वर्मा (कर्णधार), श्वेता सेहरावत, सौम्या तिवारी, गोंगडी त्रिशा, ऋचा घोष (विकेटकीपर), हर्षिता बसू, टीटा साधू, मन्नत कश्यप, अर्चना देवी, पार्श्वी चोप्रा, सोनम यादव.

इंग्लंड: ग्रेस स्क्रिव्हन्स (कर्णधार), लिबर्टी हीप, नियाम फिओना हॉलंड, सेरेन स्मेल (विकेटकीप), रायन मॅकडोनाल्ड गे, चॅरिस पॉवेल, अलेक्सा स्टोनहाउस, सोफिया स्मेल, जोसी ग्रोव्ह्स, एली अँडरसन, हन्ना बेकर.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)