टीम इंडिया आयर्लंड (IND vs IRE) क्रिकेट संघाविरुद्ध तीन सामन्यांची T20 मालिका (IRE vs IND) खेळण्यासाठी आयर्लंडला पोहोचली आहे. या मालिकेची सुरुवात 18 ऑगस्टपासून डब्लिनमध्ये होणार्‍या पहिल्या सामन्याने होणार असून, त्यासाठी भारतीय संघाने तयारी सुरू केली आहे. बीसीसीआयने त्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (हे देखील वाचा: IND vs IRE 1st T20I Pitch Report: भारत आणि आयर्लंड यांच्यात शुक्रवारी होणार पहिला सामना, मैदानात कोणाची चालणार जादू फलंदाज की गोलंदाज? जाणून घ्या खेळपट्टीचा अहवाल)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)