India Women vs Ireland Women 3rd ODI 2025 Scorecard: भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि आयर्लंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय महिला संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला पहिला धक्का बसला. स्मृती मानधनाला 80 चेंडूत 135 धावा करून ओर्ला प्रेंडरगास्टने बाद केले. स्मृती मानधनाने 12 चौकार आणि 7 सिक्सर लगावला. सध्या पिचवर प्रतिका रावल आणि रिचा घोषची जोडी चांगली धावसंख्या बनवण्याकडे खेळ नेत आहेत. प्रतिका रावलचे शतक पूर्ण केले आहे. सामन्याचे स्कोअर कार्ड पहा
1⃣3⃣5⃣ runs
8⃣0⃣ deliveries
1⃣2⃣ Fours
7⃣ Sixes
End of a tremendous knock from the #TeamIndia Captain 👏👏
Updates ▶️ https://t.co/xOe6thhPiL#INDvIRE | @IDFCFIRSTBank | @mandhana_smriti pic.twitter.com/Jb7xP81Il5
— BCCI Women (@BCCIWomen) January 15, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)