शिखर धवनच्या (Shikhar Dhwan) नेतृत्वाखालील भारतीय संघाने (Team India) तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील (ODI Match) शेवटचा सामना 119 धावांनी जिंकून इतिहास रचला. या सामन्यानंतर ड्रेसिंग रुम मध्ये कोच राहुल द्रविड यांनी आपल्या टीमचे अभिनंदन केले तसेच या सामन्यात केलेल्या कामगिरिचे कौतुक करत त्याच्यांशी संवाद साधला. या दरम्यान कर्णधार शिखर धवनने सुध्दा टीमला कौतुक करत आंनदाने सेलिब्रेशन केले.
From The #TeamIndia Dressing Room!
Head Coach Rahul Dravid & Captain @SDhawan25 applaud 👏 👏 the team post the 3-0 win in the #WIvIND ODI series. 🗣 🗣
Here's a Dressing Room POV 📽 - By @28anand
P.S. Watch out for the end - expect something fun when Shikhar D is around 😉😁 pic.twitter.com/x2j2Qm4XxZ
— BCCI (@BCCI) July 28, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)