भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) संघ जेव्हा मैदानावर एकमेकांविरुद्ध येतात तेव्हा या लढतीत चाहते देखील तितक्याच उत्साहाने भाग घेतात. पाकिस्तानचे असे काही चाहते आहेत जे काही भारतीय खेळाडूंवर फिदा आहेत. असेच एक वयोवृद्ध चाहते आहेत, जो पाकिस्तानी ‘चाचा शिकागो’ (Chacha Chicago) म्हणून प्रसिद्ध असून ते माजी टीम इंडिया (Team India) माजी कर्णधार एमएस धोनीचे  (MS Dhoni) चाहते आहेत. टी-20 विश्वचषक 2021 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी त्यांनी व्हिडिओ शेअर करून माहीसाठी खास संदेशही पाठवला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)