भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे (Mohammed Shami) रविवारी न्यूझीलंड (New Zealand) विरुद्धच्या टी-20 विश्वचषक 2021 सुपर 12 सामन्यात भारतासाठी (India) 8 व्या क्रमांकावर फलंदाजीला मैदानात येताच भारतीय प्रेक्षकांनी जोरदार स्वागत केले. दुबई (Dubai) इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर शमीचे भारतीय समर्थकांकडून टाळ्या वाजवून जल्लोषात स्वागत करण्यात आले. भारताच्या पाकिस्तानविरुद्ध पराभवानंतर शमीला सोशल मीडियावर ट्रोल्सने टार्गेट केल्यावर प्रेक्षकांकडून मोठी प्रतिक्रिया आली.
Shami Shami Shami
Indian Crowed Gave Special Welcome to Indian Pacer @MdShami11 , He was abused by angry Indian fans on social media. #MohammadShami #INDvsNZ #ICCT20WorldCup2021 @iihtishamm @SajSadiqCricket @daniel86cricket pic.twitter.com/pdHlCgu0NL
— Jameel Hassan (@JameelHassan32) October 31, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)