टी-20 विश्वचषकच्या (T20 World Cup) सुपर-12 मधील आपल्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने  (Pakistan) न्यूझीलंडवर (New Zealand) दणकेबाज विजय मिळवला आणि स्पर्धेतील पहिला सामना खेळणाऱ्या किवी संघाला 5 विकेटने पराभवाची धूळ चारली. संघाने झटपट विकेट गमावल्यावर शोएब मलिक (Shoaib Malik) व असिफ अलीने (Asif Ali) संयमी खेळी करून संघाला विजयीरेष ओलांडून दिली. मलिक 26 धावा तर अली 27 धावा करून नाबाद परतला. पाकिस्तानचा हा सलग दुसरा विजय होता. दुसरीकडे, न्यूझीलंडसाठी ईश सोधीने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)