तिरुअनंतपुरम येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताच्या (IND vs SA) पहिल्या T20I दरम्यान बुधवारी सूर्यकुमार यादव (Surya Kumar Yadav) T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एका वर्षात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवानला मागे टाकुन त्याने अव्वल स्थान गाठले आहे. भारतासाठी सर्वात लहान फॉरमॅटमध्ये सुर्यकुमार अभूतपूर्व फॉर्ममध्ये आहे. 2022 मधील T20I मध्ये तो सर्व फलंदाजांमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.
Surya continues to shine bright as he breaks the record of most T20I sixes in a year 💥💙
P.S. We have 3 more months left in 2022 😎#OneFamily #INDvSA @surya_14kumar @BCCI pic.twitter.com/y2S9J5353V
— Mumbai Indians (@mipaltan) September 28, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)