टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) भारताची शंभरहून अधिक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली. नीरज चोप्राने (Neeraj Chopra) शनिवारी भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. क्रिकेट विश्वातूनही नीरजचे अभिनंदन केले जात आहे. नीरज चोप्राच्या विजयावर सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी इंग्लंडमध्ये (England) जलेबीचे वाटप केले आणि कमेंटरी सोडून ‘लिटिल मास्टर’ने ‘मेरे देश की धरती’ या बॉलीवूड गाण्यावर भांगडा केला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)