आशिया चषक स्पर्धेत गुरुवारी (31 ऑगस्ट) बांगलादेशचा सामना श्रीलंकेशी होत आहे. दोन्ही संघांमधला हा सामना कँडीच्या पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात या स्पर्धेच्या चालू आवृत्तीतील पहिला सामना आहे. ब गटात बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसन याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. बांगलादेशचा संघ 42.4 षटकात 164 धावांवर गारद झाला. बांगलादेशकडून नझमुल हुसेनने सर्वाधिक 89 धावा केल्या आहे.
ALL OUT! Bangladesh have been bundled out!
Matheesha Pathirana finishes with 4 wickets.
BAN (164-all out in 42.4 ov) vs SL. Shanto (89), Pathirana (4/32). #AsiaCup2023 #BANvSL #Cricket
Live Updates: https://t.co/21qXd3jEfL
— India Today Sports (@ITGDsports) August 31, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)