Narendra Modi Stadium वर काल भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया असा वर्ल्डकपचा अंतिम सामना रंगला. ऑस्ट्रेलियाच्या संघाने सहाव्यांदा विश्वजेतेपदावर आपलं नावं कोरलं आहे. या विजयानंतर बोलताना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार Pat Cummins ने ‘विराट कोहली आऊट झाल्यावर 90 हजारांची गर्दीची शांतता सर्वात समाधानकारक होती’असं म्हटलं आहे. हाच  या सामन्यातील  'Sweetest Moment’असल्याचं तो म्हणाला आहे.  Virat Kohli Won Player Of The Tournament Award: विराट कोहलीने जिंकला प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार, चेहऱ्यावर दिसला नाही आनंद .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)