भारताच्या दमदार फलंदाज शुभमन गिलने (Shubman Gill) सप्टेंबर 2023 चा 'आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ'चा (ICC Player Of The Month) पुरस्कार जिंकला आहे. सप्टेंबरमध्ये 80 च्या सरासरीने एकूण 480 एकदिवसीय धावा केल्यावर, गिलने इंग्लंडचा सलामीवीर डेविड मलान आणि आपला सहकारी मोहम्मद सिराज यांचा पराभव करून बक्षीस जिंकले. गिलने आपले वर्चस्व कायम ठेवत गेल्या महिन्यात दोन शतके आणि तीन अर्धशतके ठोकली. गिलच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे भारताला आशिया चषक 2023 मध्ये विजेतेपद मिळवून देण्यात मदत झाली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)