IND vs ENG 1st Test: टीम इंडिया आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. दोन्ही संघ पुढील दीड महिना या कसोटी मालिकेत व्यस्त असतील. येथे इंग्लंड संघ आपल्या बेसबॉल शैलीने टीम इंडियाच्या मजबूत घरच्या कसोटी विक्रमाला आव्हान देईल. दरम्यान, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लंड संघाने सातवी विकेट गमावली आहे. इंग्लडचा स्कोर 155/7
Pouches one with ease! 👍 👍
1⃣st wicket for vice-captain @Jaspritbumrah93
2⃣nd catch for @KonaBharat
England 7 down as Rehan Ahmed departs.
Follow the match ▶️ https://t.co/HGTxXf8b1E#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/x41rb90PD6
— BCCI (@BCCI) January 25, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)